PSI,STI,ASSISTANT-पुस्तक सुची
१)इतिहास-
शालेय पाठ्यपुस्तक ४,५,६,७,८,११,१२
आधुनिक भारताचा इतिहास -कोळंबे/ग्रोव्हर
महाराष्ट्राचा इतिहास- गाठाळ/अनिल कठारे
तात्यांचा ठोकळा
२)भूगोल-
शालेय पाठ्यपुस्तक ४,५,६,७,८,९,१०
भूगोल व पर्यावरण - सवदी
महाराष्ट्राचा भूगोल-सवदी/खतीब
Atlas-oxford publication/सवदी
तात्यांचा ठोकळा
3)अर्थशास्त्र-
शालेय पाठ्यपुस्तक
१०.११.१२
अर्थशास्त्र-कोळंबे सर/देसले
महाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०१५-२०१६
Magazine-
परिक्रमा/युनिक बुलेटिन/ज्ञानदीप एक्सप्रेस
कोणताही एक मराठी newspaper
Developmet book-देसले
तात्यांचा ठोकळा
४)विज्ञान-
शालेय पाठ्यपुस्तक ४,५,६,७,८,९,१०
सामन्य विज्ञान-ज्ञानदीप प्रकाशन/युनिक प्रकाशन
५)नागरिकशास्त्र -
शालेय पाठ्यपुस्तक ,८,९,१०,११,१२
Indian Polity-Laxmikant
भारतीय राज्यव्यवस्था-कोळंबे
राज्य व्यवस्थापन-तुकाराम जाधव यांचे भाग १
पंचायती राज- ज्ञानदीप प्रकाशन,किशोर लवटे
६)चालू घडामोडी
लक्षवेध/एकनाथ पाटील/दत्ता सांगोलकर/ देवा जाधवर/राजेश भराटे/कल्पवृक्ष यांची पुस्तके
Magazine- लोकराज्य
परिक्रमा/युनिक बुलेटिन/ज्ञानदीप एक्सप्रेस
मराठी newspaper-सकाळ/लोकसत्ता/महाराष्ट्र टाइम्स
७) गणित-
फास्ट ट्रॅक मॅथ- सतीश वसे
ई.अंकगणित व बुध्दिमत्ता - नितीन तोडकर
मोकलीकर/पंढरीनाथ राणे/कोकिळा प्रकाशन/आर.एस.अगरवाल
८). बुध्दिमत्ता -
सूजित पवार - युनिक प्रकाशन
मिलींद पाटील - दीपस्तंभ प्रकाशन
९)प्रश्नसंच---MPSC प्रश्नसंच 5500+" - किशोर लवटे ज्ञानदीप प्रकाशन
आपला मित्र,
अजित प्रकाश थोरबोले
परि. उपजिल्हाधिकारी.